अभिनेत्री मिताली मयेकरने एक ब्रँड साठी खास फोटोशूट केले. Modern Bride च्या लूकमध्ये मिताली खूप सुंदर दिसतेय! पाहूया तिचे खास फोटोज!